Thursday, 23 November 2017

थिएटर ऑफ रेलेवंस मुंबई नाट्यमहोत्सव 2017


थिएटर ऑफ रेलेवंस मुंबई नाट्य महोत्सव 2017      

           " मुंबई " - स्वप्नांची नगरी , इथे सगळी स्वप्नं पूर्ण होतात , इथे छोट्यातली छोटी कल्पना खूप मेहनत आणि कष्ट करून मोठ्या संकल्पनेचं स्वरूप घेते..असं म्हंटले जाते कि मुंबई कधी झोपत नाही , आणि हे खरे आहे ... आपण कितीही वाजता घरून बाहेर पडलो , तो दिवस असुदे किंवा संध्याकाळ किंवा रात्र , मुंबईतली लोकसंख्या अगदी जोरदार त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असते... ह्या मुंबईचे वैशिष्ट्य म्हणजे हा एक प्रकारचा छोटा भारतच आहे , विविध लोकं , जीवन जगण्याची वेगवेगळी पद्धत , जेवणाची वेगवेगळी चव , विविध संस्कृती , भाषा , उत्सव , स्वप्नं आणि कलाकौशल्य.. ह्या मुंबईत खूप गती जाणवते - अगदी जन्म घेण्यापासून ते मृत्यू येई पर्यंत म्हणजे दर सेकंदाला एका बाळाचा जन्म होणे , त्याचे नाव गाव ह्याची नोंद अर्थात जीवन जगण्याचे एक ओळख पत्र तयार करणे , मग शिक्षण व्यवस्थेत तासाभरात बदलणारे विषय , नोकरी मिळवण्यासाठी केलेली धावपळ आणि ती टिकवून ठेवण्यासाठी नेहमीप्रमाणे नवसाची म्हणजेच 9 वाजून 6 मिनिटांची लोकल पकडणे.. जबाबदार्या आणि महागाई हे दोघे जणू एकमेकांचे मित्रच , दोघेही सोबतच वाढतात !! वार्याची झुळूक आल्यावर जरावेळ डोळे बंद होतात , पण डोक्यात मात्र विचारांचा गोंधळ सुरूच असतो... माणसांच्या गर्दीत एक माणूस म्हणून उभं राहताना सुद्धा एकटेपणाची जाणीव होते.. समान अंगकाठीचे असून सुद्धा ओळख मात्र काही पटत नाही.. आणि मग अचानक मेंदूतले सगळे विचार धासळतात आणि एकच प्रश्न निर्माण होतो - " मी का आणि कशासाठी ?? "




          " थिएटर ऑफ रेलेवंस " ह्या नाट्य तत्वाची मी अभ्यासक आणि रंगकर्मी... गेले 2.5 (अडीच) वर्षांपासून मी ह्या नाट्य तत्वावर अभ्यास करत आहे आणि माझ्या रंगकार्मातून नाटक आणि जीवन ह्याचे अद्भुत , कलात्मक संबंध जोडत आहे. हो मला कळतंय , कि वरच्या परिच्छदेचा ह्याच्याशी काय संबंध ? " थिएटर ऑफ रेलेवंस " ह्या नाट्य तत्वाची ओळख म्हणजे परिवर्तन - वैयक्तिक , पारिवारिक , सामाजिक , राजनैतिक , शैक्षणिक , सांस्कृतिक आणि मुळात वैचारिक.. ह्या तत्वाने मला माणूस म्हणून जगण्यास प्रेरित केले , गतिमान चक्रात भरडले जाण्याआधी मला चिंतन प्रक्रियेची ओळख करून दिली.. ह्या प्रक्रियेमुळे मी क्षणा क्षणांचा रचनात्मक विचार करू लागले.. माझ्या आयुष्याला एक अर्थ मिळत गेला आणि त्या अर्थाने मला गर्दीतून वेगळं केले आणि " सशक्त कलाकार " अशी ओळख दिली.. मी समजते कि हे फक्त नाट्य तत्व नसून आयुष्यात मानवी मूल्यांचे रोपटे लावणारे एक जीवन तत्व आहे.. 




          " थिएटर ऑफ रेलेवंस " चे मुळ उद्देश्य म्हणजे कला हे मनोरंजनासाठी नाही तर परिवर्तनाचे सक्षक्त माध्यम आहे आणि कलाकार समजात रचनात्मक , सकारात्मक आणि कलात्मक परिवर्तनासाठी प्रतिबद्ध आहे.. ह्या नाट्य तत्वचा जन्म 12 ऑगस्ट 1992 साली झाला ज्याचे जनक  जागतिक रंगचिंतक आणि तत्वज्ञ मंजुल भारद्वाज आहेत , जे गेले 28 वर्षांपासून थियेटर करत आहेत आणि ह्या वर्षी थियेटर ऑफ रेलेवंस ह्या नाट्य तत्वाला 25 वर्ष पूर्ण झाली..  25 वर्षापासून " थियेटर ऑफ रेलेवंस " ह्या नाट्य तत्वाने गाव , खेड्या पाड्यात , पथनाट्य , राज्य , रंगमंचीय , देश , विदेशात एका रंग आंदोलनाचे स्वरूप घेतले आहे जे मानव कल्याणासाठी , कलात्मक्तेसाठी सज्ज आहे.... 10 , 11 , 12 ऑगस्ट 2017 ला " थियेटर ऑफ रेलेवंस दिल्ली नाट्य महोत्सव " साजरा करण्यात आला.. तिथून प्राप्त झालेली चैतन्य अवस्था , आत्मविश्वास आणि उर्जा एका व्यक्तीतल्या कलाकाराला आणि एका कलाकारातल्या व्यक्तीला सक्षम करत होती... आणि ही वैचारिक स्पष्टता , आपल्या असण्याचा उत्सव आणि मराठी रंगभूमीला उन्मुक्त करण्यासाठी आता मुंबईत महोत्सव साजरा करावा असे आव्हान घेऊन आम्ही थियेटर ऑफ रेलेवंस चे अभ्यासक आणि रंगकर्मी मुंबईत परतलो... 



          मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक - " गर्भ " , " अनहद नाद - Unheard Sounds of Universe " आणि " न्याय के भंवर में भंवरी " हे तीन वैचारिक आणि कलात्मक नाटक आम्ही मुंबईतल्या नाटकाचे माहेरघर म्हणजेच " श्री शिवाजी मंदिर " इथे करायचे ठरवले.. परिवर्तन म्हणजे प्रस्थापित मापदंडांना तोडून नवीन रचना स्थापित करणे आणि हे थिएटर ऑफ रेलेवंस चे मूळ तत्व आहे.. म्हणूनच शनिवार , रविवार असे सुट्ट्यांचे दिवस न घेता आठवड्यातले 5 दिवसांपैकी 3 दिवस निश्चित केले - बुधवार , गुरुवार आणि शुक्रवार... कारण नाटक हे सुट्यांमध्ये वेळ घालवण्यासाठी नाही , तर आपल्या रोजच्या जीवनात एक सर्जनशील वेळ निर्माण करण्यासाठी ची प्रक्रिया आहे.. आम्ही कलाकारांनी परिवर्तनाचा विडा उचलला आणि कलेला पुढे आणण्याचे पवित्र कार्य आम्ही करत आहोत , म्हणूनच प्राईम टाईम मधेही न अडकता तीनही दिवस सकाळी 11 वाजता ची प्रस्तुति करण्याची ठरवली... व्यवस्था चालवणाऱ्या संस्था , किंवा कार्यालय हे सकाळीच उघडतात , मग व्यवस्था बदलवणारे संस्था म्हणजे " थियेटर " सकाळी का उघडू शकत नाही !!! 




          " थिएटर ऑफ रेलेवंस " नुसार प्रेक्षक हा सर्वप्रथम आणि सशक्त रंगकर्मी आहे आणि म्हणूनच हे नाट्य महोत्सव साजरा करण्यासाठी प्रेक्षक सहभागी झाले आणि त्यांनी सहयोग केला. सहयोग वैचारिक नाटकांसाठी , सहयोग मानवता पसरवण्यासाठी , सहयोग व्यवस्थेवर बौद्धिक प्रहार होण्यासाठी , सहयोग कलात्मक निर्मितीसाठी... प्रेक्षकांसोबत संवाद साधल्यामुळे संकल्पनांना बळ मिळत गेले आणि ह्या तिन्ही नाटकांची प्रस्तुति पाहायला , त्यातल्या विचारांचा अनुभव घ्यायला आणि नाट्य प्रक्रियेत सहभागी व्हायला मराठी रंगभूमीशी समर्पित असणारे वैचारिक हस्ती , नाटककार , समीक्षक , नाट्य प्रेमी , कलाकार , रचनाकार , शिक्षक आणि रंग प्रेक्षक आम्हाला लाभले ....

* नाटक " गर्भ " 15 नोव्हेंबर 2017 , बुधवार , सकाळी 11 वाजता , श्री शिवाजी नाट्य मंदिर , दादर.





" गर्भ " हे नाटक माणसाचा माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष आहे. ह्या नाट्य प्रस्तुतिने मला माझ्यातल्या माणसाच्या मानवी ताकदीची जाणीव करून दिली.. गर्भची प्रस्तुति करताना नाटकाच्या दृश्यां प्रमाणे माझी शारिरीक कृती होत होती परंतु वैचारिक स्तरावर माझ्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा थेट संबंध मला लागत होता. राजनैतिक , शैक्षणिक , सामाजिक , जातीवाद , वर्गवाद , रंगभेद ह्या सगळ्या चौकटिंना मोडून एक माणूस म्हणून स्वतःचा निर्माण करत होते ... कलाकाराच्या बाह्य अभिनयातून , व्यक्तीच्या अंतःकरणात सुरू असलेली चलबिचल जी त्याला सकारात्मक विचार करण्यास प्रेरित करते , अशी सुंदर प्रक्रिया मी अनुभवत होते.

* नाटक " अनहद नाद - Unheard Sounds of Universe " 16 नोव्हेंबर 2017 , गुरुवार , सकाळी 11 वाजता , श्री शिवाजी नाट्य मंदिर , दादर.



माझ्या नाट्य क्षेत्रातले हे पहिले वैचारिक , कलात्मक नाटक... हे नाटक कलाकार आणि कलेच्या उन्मुक्तते विषयी भाष्य करते आणि बाजारीकरणाने रचलेले षडयंत्र " खरीदो और बेचो " ह्याला मोडीत काढून कलाकारांना स्वतःच्या अस्तित्वाचा निर्माण करण्याची संधी प्राप्त करून देते. स्वतःचा अंतर्ध्वनी ऐकण्यास प्रेरित करते आणि निसर्गातल्या शुद्धतेने आपल्या आतल्या शुद्धतेला जागृत करते.. ज्या नाटकामुळे मी माझ्या आतला सशक्त आवाज ऐकू आणि ऐकवू लागले... ह्या आवाजाचा प्रवास ब्रह्मांडापासून माझ्यातल्या ब्रह्मांडापर्यंत आहे आणि माझ्या ब्रह्मांडापासून प्रेक्षकांच्या ब्रह्मांडापर्यंत आहे...

* नाटक " न्याय के भंवर में भंवरी " 17 नोव्हेंबर 2017 , शुक्रवार , सकाळी 11 वाजता , श्री शिवाजी नाट्य मंदिर , दादर.





पितृसत्तामक मानसिकतेला एक जोरदार चपराक , अर्थात स्त्री ला शरीरापलिकडे एक सर्जनशील व्यक्तित्व म्हणून पाहण्याची दृष्टि प्रदान करणारे नाटक. ह्या नाटकाला मी पार्श्व संगीत दिले.. भूमिकेत असणारी सुप्रसिद्ध कलाकार आणि थिएटर ऑफ रेलेवन्सची अभ्यासक बबली रावत ह्यांचा अभिनय माझ्या सांगितला सूर देत होता .. आता पर्यंत नाटकाच्या पार्श्वसंगीताचा अभिनयाशी केवळ नाटकापूर्त संबंध असतो पण थिएटर ऑफ रेलेवंस अंतर्गत नाटकांमध्ये कलाकार , संगीत , प्रकाश योजना ह्या सगळ्यांचे एक एक महत्वाच्या भूमिका असतात... ह्या नाटकाने थेट प्रेक्षकांमध्ये बसलेल्या ' मर्द ' मानसिकतेला नाट्यगृहा बाहेर काढले , अर्थातच नाटक बघत असलेले प्रेक्षक हे स्त्री पुरुष नसून माणूस म्हणून प्रयोगात सामील झाले होते..





मुंबईचे धावपळीचे आयुष्य , कामाचा व्याप , जबाबदाऱ्या आणि सतत धावणारा घड्याळाचा काटा ह्या सगळ्यामधून प्रेक्षकांनी स्वतःसाठी वेळ निर्माण केला आणि वैचारिक संवादासाठी एक पाऊल पुढे उचलले.. शिवाजी मंदिर , कलेचे मंदिर जिथे कलात्मक प्रयोग होतात मराठी रंगभूमीचा उदगार करण्यासाठी आणि त्याची सुरवात थिएटर ऑफ रेलेवन्स च्या कलासाधकांनी केली ह्याचा मला खूप खूप अभिमान आहे ...

कोमल खामकर
थिएटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी व अभ्यासक 

komalkhamkar08@gmail.com

Thursday, 9 November 2017

शुद्धता की ओर...

शुद्धता की ओर...

" मैंने देखा है उस चाँद को जो जोर जोर से गाता है !! " - नाटक अनहद नाद Unheard Sounds of Universe का यह संवाद मुझे याद आया जब मैंने उगते हुए पूर्णिमा को देखा .... उस शुद्धता के स्वरुप को अनुभव किया जो मुझे मेरे होने का एहसास कराती है... शुद्ध , पवित्र , सात्विकता को थिएटर ऑफ़ रेलेवंस की मौलिक प्रक्रियाओं से मैंने साध्य किया है !! अपनी संकल्पनाओं को नए कलात्मक आकार में मैंने सरंचित किया है... अपने आप से आत्मीयता महसूस होने लगी है.. थिएटर ऑफ़ रेलेवंस प्रक्रिया केवल शारीरिक कलाकारों का निर्माण नहीं करती , विचारों का परिवर्तन कर शरीर में प्राण फूंकती है जिससे चेतना जागृत होती है , और जिंदगी के हर पल को , हर क्षण को जीने और हर चुनौती का सामना करने का हौंसला बढाती है... चिंतन बढाती है , मानवीय संवेदनाएं बढाती है ... मनुष्य को मनुष्य बनाये रखती है , क्योंकि यह मानवीय कलात्मक प्रक्रिया है... यह अपने आप को जानने की एक सृजनशील प्रक्रिया है , जो समाधान की और ले जाती है...



चैतन्य अभ्यास , मानव के शारीरिक , मानसिक , भावनिक , आत्मिक एकरूपता के संतुलन का अभ्यास है... निसर्ग यह शुद्धता का स्वरुप है , और मनुष्य निसर्ग के 5 तत्वों से निर्मित हुआ है , जल , वायु , धरती , अग्नि , आकाश....और इन्ही पंचतत्वों से सृजन होता है एक और तत्व का जिसे हम इंसानियत कहते हैं... इसी चैतन्य अभ्यास में हम कलाकार अपने अन्दर के इंसानियत को सुदृढ करते हैं... एक कलाकार के साथ साथ व्यक्ति की यात्रा भी शुरू होती है... सिर्फ प्रस्तुतीकरण तक सिमित न होकर , जीवन जीने के लिए यह प्रक्रिया प्रेरित करती है..



जीवन मतलब पहल करना , और जो पहल करता है वो अपना भाग्य खुद लिखता है... वो अपनी जिंदगी को ढोता नहीं उसे जीता है... थिएटर ऑफ़ रेलेवंस के कलासाधकों ने कला के नए रचनात्मक मापदंडों को स्थापित करने की पहल करके , अपने जीवन को कला के लिए समर्पित किया है... यहाँ समर्पण का अर्थ है पुरे लगन , दृढ़ संकल्प , अपनी चेतना और कलात्मक आनंद के साथ जिंदगी के हर पल को जीना.. इस कलात्मकता का आनंद लेते हुए , विश्व को सौहार्दपूर्ण दृष्टी से देखना...



अपनी कल्पनाओं को ठोस आकर देकर एक संकल्प का निर्माण करना... और यह संकल्प दिल्ली की सांस्कृतिक भूमि पर अपनी कलात्मकता स्थापित कर चूका है... थिएटर ऑफ़ रेलेवंस के 25 वर्ष कलात्मक रंगयात्रा के उपलक्ष में अब बारी है मुंबई की.. इस नाट्य दर्शन के जनक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित एवं निर्देशित 3 नाटकों की प्रस्तुति 15 , 16 और 17 नवम्बर 2017 को शिवाजी मंदिर , दादर , मुंबई में होने वाली है... इसमें शुभारंभ होगा नाटक " गर्भ " से जो मनुष्य का मनुष्य बने रहने का संगर्ष है ... दुसरे दिन " अनहद नाद - Unheard Sounds of Universe " को कला और कलाकारों को बाजारीकरण से मुक्त करता है और कलात्मक उन्मुक्तता का नाद है .... और तीसरे दिन गूंजेगी न्याय , समता और समानता की हुंकार - " न्याय के भंवर में भंवरी "... 



इन वैचारिक , चेतनात्मक नाटकों को थिएटर ऑफ़ रेलेवंस के सृजनशील कलाकार एवं प्रतिबद्ध अभ्यासक बबली रावत , अश्विनी नांदेडकर , योगिनी चौक , कोमल खामकर , सायली पावसकर और तुषार म्हस्के प्रस्तुत करेंगे... इस ऐतिहासिक नाट्य उत्सव में सभी रंगप्रेक्षकों के सहभाग का हार्दिक स्वागत है ....



komalkhamkar08@gmail.com 

Monday, 30 October 2017

थिएटर ऑफ़ रेलेवंस बालनाट्य कार्यशाला ( पर्व 2 )

23 , 24 , 25 अक्टूबर 2017
दफ्तरी रोड , मलाड 
मुंबई . 

" अभिव्यक्ति " का क्या अर्थ है ? अभिव्यक्त क्यों होते हैं और हम अभिव्यक्त किसके साथ होते हैं ? " अभिव्यक्ति का अर्थ है अपने मन में आये विचार और भावनाओं को हमारे भरोसेमंद साथी या व्यक्ति के साथ बाँटना "... थिएटर ऑफ़ रेलेवंस बालनाट्य कार्यशाला ने अभिव्यक्त यह शब्द का अर्थ और उसकी गहराई को एक नयी कलात्मक ऊंचाई प्रधान की है ! 


कठिन शब्दों को , उनके अर्थ को , जीवन से जोड़ना और उनका आकलन करना कोई आम बात नहीं !! अपनी कलपना शक्ति , विचार , ज्ञान , अनुभवों को इकट्ठा करने के बाद छोटे छोटे स्वयं रचित नाटकों में उसे प्रस्तुत किया जिससे हर बार सहभागियों को विषय की स्पष्टता मिलती गयी और सृजक होने का हौंसला बढ़ा..



नाटक के मूल्य जीवन तत्व बन गए , रंगमंच पर सहभागियों के सतत अभ्यास से निर्मित ताल ने रंगमंच को भी अभिव्यक्त किया... मौज मस्ती , अपनी दुनिया , अपने सपने , अपना संवाद , अपनी प्रस्तुति से सभी सहभागी सृजनात्मक कलाकार हुए !! कठिन विषयों पर चिंतन करना और उसे अपनी नाट्य प्रस्तुति से आसान तरीके से प्रस्तुत करना और उसे अपने जीवन का हिस्सा बनाना यह कार्यशाला की विशेषता रही !!







थिएटर ऑफ़ रेलेवंस की प्रक्रिया जीवन की कोई भी चुनौती को वैचारिक दृष्टिकोण देकर नाट्य द्वारा उसे आसान करने का मार्गदर्शन करती है .. 

थिएटर ऑफ़ रेलेवंस अभ्यासक एवं रंगकर्मी 
कोमल खामकर

komalkhamkar08@gmail.com

Sunday, 29 October 2017

थिएटर ऑफ़ रेलेवंस बालनाट्य कार्यशाला ( पर्व 1)

22 , 23 , 24 अक्टूबर 2017 
राजाजी पथ ,डोम्बिवली ( पू ), 
मुंबई.

दि एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशन आयोजित " थिएटर ऑफ़ रेलेवंस बालनाट्य कार्यशाला - आओ अभिव्यक्त होते हैं " के ३ दिवसीय प्रयोगशाला में  " अभिव्यक्ति " की खूबसूरत प्रक्रिया के माध्यम से सहभागी अपने आप से रूबरू हुए ! 





अभिव्यक्त होना कितना जरुरी है , कोई हो न हो , हम अपने आप के सच्चे और प्रतिबद्ध दोस्त होते हैं यह विश्वास निर्माण हुआ.. नयापन , नये दोस्त , नया स्वभाव , नयी सोच , नयी दृष्टी को सहभागियों ने स्वीकार किया , अपने आप को थिएटर ऑफ़ रेलेवंस के कलात्मक प्रक्रियाओं में खंगोला और अपने भीतर की सृजनात्मक कलाकृति को निर्माण किया.. नाटक यानि अभिव्यक्त होने का माध्यम , इस नाटक सीखने की प्रक्रियाओं से सहभागियों ने अपने जीवन के सीख को भी प्राप्त किया और उसे अपने जीवन में अमल में लाने की ठान ली. एक रचनात्मक और सकारात्मक दिशा से जुड़े यह बच्चे अपने जीवन में परिवर्तन लाने के लिए तैयार होने लगे. 

नाटक का मतलब केवल अभिनय करना नहीं होता.. नाटक की परिभाषा अभिनय शैली से परे है... नाटक का मतलब अपने आप से संवाद करना और अपने विचारों को स्थूल स्वरुप में आकर देना यानि मानसिक स्तर का शारीरिक रूप से जुडाव होना... नाटक यानि विचार , विचार यानि खोज , खोज मतलब नयापन और हर पल नयापन मतलब बचपन !! इस बाल्यकाल की अवस्था में इन सहभागियों ने खुद को रूढ़ि वादी संस्कारों  में कैद करने के बजाये , कलात्मक रूप से स्वयं को उन्मुक्त किया !! 










































हम समानता को मानते हैं , लेकिन क्या इस तत्व को अपने जीवन में कभी जीते हैं ? क्या इस तत्त्व की गहराई को कभी समझा है ? थिएटर ऑफ़ रेलेवंस की बालनाट्य कार्यशाला ने इस तत्व के अर्थ को स्पष्ट किया , बच्चों के व्यवहार से यह समझ आया की घर , परिवार और समाज में इन्हें अलग अलग नजरिये से देखा , समझा और अनुभूत किया जाता है जैसे लड़के को खुलापन लेकिन लड़की के हर कृति , व्यवहार पर नजर रखना ! अपनी जगह निर्माण न करने देना , आवाज़ , भावना , इच्छाएं इन सभी अभिव्यक्ति के माध्यमों पर नियंत्रण रखना ! ऐसे में थिएटर ऑफ़ रेलेवंस का तत्व - " मनुष्य को मनुष्य बने रखने की प्रक्रिया "  खुद को अभिव्यक्त होने के लिए हौंसला बढाती है ! नाटक की प्रस्तुति से सहभागियों में यह विश्वास जगा की " में हूँ ... यह जगह मेरी है , यह जीवन मेरा है.. हम हैं ".. 


  

डर.. हिम्मत में परावर्तित हुआ , फुसफुसाहट .. बुलंद आवाज़ में बदल गयी , छुपे चेहरे  ... खिलने और हसने लगे ... और उन्मुक्त दृष्टी से उन्मुक्त जीवन की सृजना होने लगी... इस कार्यशाला की यह विशेषता रही की हम खुद को इंसान मानने , समझने और अनुभव करने लगे !

थिएटर ऑफ़ रेलेवंस अभ्यासक एवं रंगकर्मी 
कोमल खामकर

komalkhamkar08@gmail.com

Friday, 13 October 2017

ओळख....

ओळख..

                  ह्या जगातला प्रत्येक व्यक्ति स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कष्ट करत असतो.. आपल्या स्वप्नांना , ध्येयाला पूर्ण करण्यासाठी सतत कार्य करत असतो.. आपले ध्येय पूर्ण झाले कि दरवेळी आपली ओळख नव्याने निर्माण होते , आणि म्हणूनच जीवनात ध्येय असावे.. हे ध्येय पाहण्याची दृष्टि आपल्या तत्वातून मिळते.. " जीवन तत्व " ज्याच्या शिवाय आपल्या जगण्याला काही अर्थ राहत नाही.. म्हणजे उदाहरणार्थ - माणूस हा पंचतत्वांनी बनलेला आहे , आग , वायू , माती , आकाश आणि पाणी ह्या सगळ्या प्राकृतिक तत्वांची समान गरज आहे तरच सृजना होते... तसेच आपली ओळख निर्माण करणारे जीवन तत्व कोणते ह्याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे...


              हा शोध आहे एका कलाकारातल्या व्यक्तिचा , व्यक्तिमत्वाचा आणि व्यक्तित्वाचा... व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व ह्या दोघांची रचना वैचारिक रित्या घडत गेली कि आपोआप व्यक्ति सशक्त होत जातो..एक कलाकार आणि व्यक्ति एकाच वेळी घडताना मी अनुभवले आहे... आतापर्यंत अशी कुठलीच नाट्य प्रक्रिया मी पहिली नाही जी कलाकार आणि व्यक्ति दोघांना एकाचवेळी प्राधान्य देऊन , दोघांवर कलात्मकतेने काम करते.." थिएटर ऑफ रेलेव्हन्स " नाट्य प्रक्रिया , त्याच्या अंतर्गत प्रस्तुत होणारी नाटके , त्यातून प्रकट होणारे विचार , ह्यातून कलाकार रंगमंचावर उन्मुक्त होतोच पण नाटकातून मिळालेले तत्व आयुष्यात अमलात आणून तो व्यक्ति हि उन्मुक्त होतो... आणि हीच कलात्मकतेने उन्मुक्त करणारी प्रक्रिया मला खूप आवडते...




              सुरुवात करेन 6 ऑक्टोबर 2017 पासून.. आम्ही सगळे " थिएटर ऑफ रेलेव्हन्स - कलात्मक अन्वेषण " कार्यशाळेसाठी शांतिवन , पनवेलला पोहोचलो... " मंजुल भारद्वाज " कार्यशाळेचे उत्प्रेरक आणि आमचे सर , ह्यांनी आम्हाला सुरुवातीलाच प्रश्न विचारले कि ते स्वतः कसे जगतात आणि त्यांचे व्यक्तित्व व व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे आयाम कुठले.. मुद्दे लिहीत असताना कळत होते कि व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व हे अदृश्य असतात आणि व्यक्ति च्या माध्यमातून ते आपल्याला स्पष्ट होतात... पण जेव्हा व्यक्तिचे संप्रेषण कौशल्य , वागणुकीत , अभिव्यक्ती मध्ये स्पष्टता नसेल तेव्हा व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व दोघेही डगमगतात... हे आमच्या सोबत होऊ नये म्हणून सर आम्हाला पदोपदी सावध करायचे , पण आता वेळ आम्हीच स्वतःला सावध करण्याची आली होती... प्रस्थापित रंगभूमीवर काम करणारी कुठलीच व्यक्ति इतके सूक्ष्म विषय पकडत नाही , कलाकारा सोबत व्यक्तिला घडवत नाही , निव्वळ कलाकार घडवल्यामुळे रंगभूमीचे बादशाह होऊन जातात पण आयुष्याच्या विचारमंचावर गुलाम म्हणूनच जगतात... 


              व्यक्ति तेव्हाच मजबूत असतो जेव्हा तो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो.. आणि इथेच " आम्ही आहोत " हे दिसते - थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांताचे एक तत्व म्हणजे एका सकारात्मक आणि सृजनात्मक व्यक्तिमत्व घडण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःचे निर्णय स्वतः घेणे , आणि निर्णय तोच घेतो जो प्रत्येक गोष्टीत सहभागी असतो... निर्णय घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला स्वामित्वाचा जोड असते आणि ते स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते..




                 कलात्मक सृजनेच्या मार्गावर आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्स चे कलासाधक सातत्याने कलेची खरी परिभाषा रचत आहोत.. त्यात नाविन्य , शोध , कलात्मकता , अभ्यास , प्रयोग , यश - अपयश , माहिती ह्या सर्व आयामांनी सक्षम होत आहोत.. पण मुळात पहिला आणि महत्वाचा बिंदू म्हणजे " इच्छा " , आपण " वेगळं " बोलतो खरं पण खरंच आपल्याला वेगळं जगण्याची इच्छा आहे का ? ह्या प्रश्नाचं मंथन आम्ही सर्वांनी ह्या कार्यशाळेत केले.. विचार आणि मंथन प्रक्रियेला योग्य गति आणि दिशा मिळण्यासाठी सरांनी आमच्यासोबत एक अभ्यास केला.. सरांची ओळख म्हणजे 'रंगचिंतक ' आणि रंगचिंतक हा थिएटरशी निगडित असतो म्हणून प्रस्थापित थिएटर ची ओळख काय तर - नेपथ्य , कलाकार , लेखन , दिग्दर्शन , प्रेक्षक , निर्माते .. असे करत प्रत्येक बिंदू वर आम्ही एक एक खुर्ची रंगमंचावर नेऊन ठेवली... सगळ्या खुर्च्या ठेवल्यावर लक्षात आले कि ही वषांनो वर्ष चालत आलेली एक साचेबद्ध फ्रेम आहे , आणि ह्या फ्रेम मध्ये रंगचिंतकांची खुर्चीच नाही !! एका क्षणासाठी असे वाटले कि आपण ज्या रंगभूमीवर आपली जागा निर्माण करायला चाललो आहे तिथे तर आधीच सगळ्यांनी जागा व्यापून घेतली आहे.... मग रंगचिंतनाचे योगदान कुठे ??? मग आपण दुसरीकडे आपली जागा निर्माण करावी का , तर नाही... कारण रंगभूमीला पावन करायला , तिची नवीन कलात्मक ओळख स्थापित करायला तिथेच राहून रंगचिंतकांची खुर्ची निर्माण करावी लागणार.. ह्यावर अश्विनीचे उत्तर अगदी संशोधन पद्धतीचे वाटले - पहिले तर वेगळं जगण्याची इच्छा असणे , त्याने आपल्यात जिज्ञासा निर्माण होते , ज्यामुळे आपण नाविन्याचा शोध करण्यास प्रेरित होतो , सतत अभ्यास केल्याने आपण स्वतःवर प्रयोग करायला लागतो , त्यातून मिळालेले यश आणि अपयशातून आपल्याला शिकवण मिळते , ती शिकवण लक्षात ठेऊन आपण दुसऱ्यांवर प्रयोग करायला सुरु करतो , हळू हळू प्रत्येक खुर्चीचा आपण अभ्यास करतो आणि त्या क्षेत्राचे विशेषज्ञ होतो... इतक्या सगळ्या प्रक्रिये नंतर जन्म होतो " रंगचिंतकांचा "...



               हे संशोधनाचे बिंदू स्पष्ट झाल्यावर आम्ही त्यावर एक प्रस्तुती तयार केली... आणि ती प्रस्तुती तयार करत असताना मला जाणवत होते कि एक रंगचिंतक आणि मी स्वतः एकत्र यात्रा करत आहोत , जिथे एक कलाकार म्हणून मी रंगचिंतकांची भूमिका करत होते आणि एक व्यक्ति म्हणून माझ्यात काय अपूर्ण आहे त्याची नोंद घेत होते... एक कलाकार ते व्यक्ति आणि व्यक्ति ते कलाकार मधला पूर्णत्वाचा संवाद !!!!!

to be continued...

Theatre Of Relevance Practitioner and Performer
Komal Khamkar
komalkhamkar08@gmail.com

Monday, 2 October 2017

" थिएटर ऑफ़ रेलेवंस " नाट्यदर्शन ने दिले उत्सवाला वैचारिक आणि कलात्मक दृष्टिकोन !!

" थिएटर ऑफ़ रेलेवंस " नाट्यदर्शन ने दिले उत्सवाला वैचारिक आणि कलात्मक दृष्टिकोन !!




           " थिएटर ऑफ रेलेवंस " हे कलेचे महासागर आहे ते का , ह्याचा अनुभव ह्या नवरात्रीत आला...नवरात्री म्हंटली कि डीजे , दांडिया , मौज मस्ती , झगमगाट , मोठमोठ्या देवीच्या मुर्त्या , त्यावर चमचमणारे दागिने आणि श्रद्धेत , व्रतवैकल्यामध्ये , नवरात्रीचे नऊ रंग अगदी आवर्जून त्याचे अनुसरण करणारे भक्तजन... ह्या सगळ्यांमध्ये तत्व , विचार , सात्विकता , कलात्मकता , वैचारिक दृष्टी हे शब्द नाहीसेच झाले , नाही का ??? मोठे सामाजिक कार्यकर्ते , राजकीय कार्यकर्ते अश्या वेळी अगदी मनापासून जनतेचा विचार करून त्यांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतात... आणि हे कार्य सलग 9 दिवस + दसरा अगदी सातत्याने सुरु असते... अश्या वेळी " थिएटर ऑफ रेलेवंस " चे अभ्यासक आणि कलासाधक उत्सवाला एक वैचारिक आणि कलात्मक दृष्टिकोन प्रदान करतात..!




           आम्ही , " थिएटर ऑफ रेलेवंस " नाट्य दर्शनाचे कलासाधक , उत्सवाला एक कलात्मक दृष्टी देण्याकरिता वेगवेगळ्या लोकांशी थेट जाऊन संवाद केला.. हा संवाद राजकीय कार्यकर्ते , सामाजिक कार्यकर्ते , संस्थेतील अधिकारी आणि सामान्य जनते सोबत साधला... निष्कर्ष असा कि जागतिक रंगचिंतक आणि " थिएटर ऑफ रेलेवंस " चे जनक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक " मैं औरत हूँ " चे चार प्रयोग निश्चित झाले... 27 (सिवुड्स , नवी मुंबई ) , 28 (घणसोली , नवी मुंबई ) , आणि 29 (२ प्रयोग सिवुड्स , नवी मुंबई ) सेप्टेंबर 2017 असे तीन दिवस सातत्याने आम्ही प्रयोग करणार आहोत हे ऐकूनच फार आनंद झाला.. ह्या आनंदाला विचार आणि संकल्पनेची जोड होती.. प्रस्थापित रंगभूमीवरील कलाकार , लेखक , दिग्दर्शक , निर्माते हे प्रसिद्धीकरणाच्या नादात contract shows करतात , नऊ दिवसाचे नऊ रंग अनुसरून त्याची जाहिरात करतात म्हणजेच वस्तूकरण पर्यंत स्वतःला मर्यादित करतात , सुपार्या घेतात किंवा कलेच्या नावावर व्यक्तिवादाला पुढे नेतात...  " थिएटर ऑफ रेलेवंस " च्या रंगकर्मींनी हीच मानसिकता मोडीत काढली आहे आणि जनतेला कलेचे खरे रूप म्हणजेच सकारात्मक आणि रचनात्मक परिवर्तन दाखवले आहे.. 




           " मैं औरत हूँ " ह्या नाटकाची प्रस्तावना अशी कि स्त्री ने तिच्या अस्तित्वाचा शोध घ्यावा , स्वतःला शरीरा पलीकडे एक सृजनात्मक व्यक्तित्व म्हणून पाहावं आणि ह्या पितृसत्तात्मक समाजात स्वतःचा निर्णय घेऊन आपली जागा कायम करावी... नवरात्री मध्ये आपण सगळेच देवीला पुजतो , तिच्या शक्तीचा उदो उदो करतो , तिची अंतःकरतून सेवा करतो परंतु हे केवळ त्या मूर्ती पर्यंतच सीमित का ??? अजूनही आपल्या देशात महिलेला द्वितीय नागरिकत्व आहे , समान नाही असे का ??? हा प्रश्न केवळ मलाच नाही तर माझ्या सोबत वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला यावा आणि म्हणून हे नाटक आम्ही नवरात्री उत्सवात करायचे ठरवले...




           ह्या प्रयोगांचे आयोजन करतांना आम्ही दरवेळी संकल्पनात्मकपणे स्पष्ट होत गेलो , आयोजकाची भूमिका स्पष्ट होत गेली , अधिकाऱ्यांना भेटण्याचे उद्देश्य काय व आपण कुठल्या शब्दात आपले संप्रेषण करणार आहोत हे ठरत गेले , आपण कलाकार आहोत आपली भूमिका तठस्त आहे म्हणून कुठल्याच राजकीय , सामाजिक , संगठनात्मक पक्षावर  अवलंबून राहायचे नाही हे समजत गेले... आणि मानसिक परिवर्तनाचा कलात्मक पाया आम्ही तयार करत गेलो !! आम्ही कलाकार म्हणून केवळ नाटकच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत नव्हतो तर थिएटर ऑफ रेलेवंस चे अभ्यासक म्हणून नाटकाच्या माध्यमातून संकल्पना सुद्धा स्पष्ट करत होतो... नाटकाच्या प्रत्येक प्रस्तुती नंतर प्रेक्षकांचे हुंदके , त्यांचा अभिप्राय , त्यांची मनोवस्था ते रंगमंचावर येऊन सांगत.. खरंच रंगमंचावर आल्याने एक वेगळीच ऊर्जा आपल्यात संचारते ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला... 




            नाटकाची सुरुवात " हम हैं " पासून व्हायची.. हा नारा एक सशक्त आवाज आहे आपल्या असण्याचा जो मंजुल सरांनी स्वतः दिला आहे... एकात्मकतेचा आवाज वातावरणात अगदी ऊर्जेचा संचार करायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घ्यायचा... नाटक संपन्न झाल्यावर प्रेक्षकांशी सवांद साधला जायचा... 'समाजातील पितृसत्तामक मानसिकतीकतेमुळे स्रीवर होणारे अत्याचार ह्यांचे तंतोतंत माहिती ह्या नाटकातून मिळालेली आहे' , 'मुझे अंदर से बहुत घुटन मेहसूस हो रही थी' , ' 'ह्या नाट्यप्रस्तुतीने पुन्हा एकदा मला माझ्या बद्दल विचार करायला प्रेरित केले आहे' असे प्रतिसाद आम्हाला केवळ महिलां कडूनच नाही तर पुरुषांकडून सुद्धा मिळाले..आणि इथेच समानता दिसते कि थिएटर ऑफ रेलेवंस अंतर्गत नाटक "मैं औरत हूँ " हे महिलांना सक्षम करतेच त्याच बरोबर समाजात जगणाऱ्या प्रत्येक मानवाला ते आपलेसे वाटते..



             आतापर्यंत माझी वेगळी ओळख मी स्वतः माझ्यासाठी निर्माण केलीच होती , त्यानंतर ती परिवारात पसरली आणि आता ती समाजात ठोस स्वरूपात निर्माण होत आहे... हा प्रवास इथेच नाही थांबत... आता विचारांचा शोधात असलेल्या ह्या माणसांना एक मार्ग सापडला आहे... बदल नक्की होणार हा विश्वास निर्माण झालेला आहे... माझी विचारांची उंची आणि स्वतःवरचा विश्वास आता दिसू लागला आहे... ह्या विश्वासाला कायम ठेवण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे... असेच सातत्याने कलात्मक रंगकर्म करून , आम्ही " थिएटर ऑफ रेलेवंस " नाट्यप्रक्रियेच्या मार्ग अवलंबून एक सकारात्मक आणि तात्विक परिवर्तन घडवणार आहोत ...

Theatre Of Relevance Practitioner and Performer 
Komal Khamkar

komalkhamkar08@gmail.com

Thursday, 21 September 2017

सांस्कृतिक चेतना की हुंकार - थिएटर ऑफ रेलेवंस के कलात्मक सृजना के 25 साल का नाट्य उत्सव !!!

सांस्कृतिक चेतना की हुंकार - थिएटर ऑफ रेलेवंस के कलात्मक सृजना के  25 साल का नाट्य उत्सव !!!


          नई दिल्ली , भारत की राजधानी.. जहां होते हैं देश के भविष्य के विचार , जहां लिए जाते हैं निर्णय , जो कही जाती है राजनीति की नींव , जहां जुड़ते हैं देश के विकसित भविष्य निर्माण के धागे । कुरुक्षेत्र नामक इस राजनैतिक भूमि पर अपनी सात्विकता को प्रस्थापित करने के लिए थिएटर ऑफ रेलेवंस के प्रतिबद्ध रंगसाधकों ने दी हुंकार " सांस्कृतिक चेतना " की ।

          थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य दर्शन कला से ' आत्म साक्षात्कार ' के लिए व्यक्ति को उत्प्रेरित और उन्मुक्त करता है । समाज के नक़ाब उतारकर सच्चाई बताता है और आत्म संघर्ष के लिए प्रेरित होकर इंसान में वैचारिक तथा तात्विक परिवर्तन लाता है ताकि इंसान में इंसानियत जगी रहे , ऐसी सृजनात्मक , रचनात्मक एवं उन्मुक्तता के 25 साल का उत्सव !! वाह , एक चौथाई सदी से चल रहे  इस रंग आंदोलन के संघर्ष , सृजन यात्रा और साध्य से देश की राजधानी को अपनी विविध रंगों से ' रंग उत्सव ' में सराबोर करने से बड़ा सपना और क्या हो सकता है !



          इस सपने को साकार किया है विश्वविख्यात रंगचिंतक मंजुल भारद्वाज (जो स्वयं इस नाटय दर्शन के जनक है) और थिएटर ऑफ रेलेवंस के अभ्यासक और कला साधक  - बबली रावत , अश्विनी नांदेड़कर , योगिनी चौक , सायली पावसकर , तुषार म्हस्के , कोमल खामकर और संकेत आवळे ने । इन कलाकारों ने अपने आप को थिएटर ऑफ रेलेवंस की कलात्मक प्रक्रियाओं में खंगोला , साधा और तथाकथित नाटकों , लेखकों , निर्देशकों , कलाकारों एवं नाट्य अवधारणाओं के परखच्चे उड़ा दिए । कला और कलाकारों को बाजार के षड़यंत्र ( केवल मनोरंजन तक सीमित रहना ) से उन्मुक्त किया है और " थिएटर ऑफ रेलेवंस के अंतर्गत नाटकों का लक्ष्य सांस्कृतिक चेतना लाना है और इस लक्ष्य के लिए हम प्रतिबद्ध हैं" यह विश्वास दर्शकों में निर्माण किया है !

          12 अगस्त 1992 में , थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांत का जन्म हुआ और 10 ,11 ,12 अगस्त 2017 को इस तत्व के 25 साल का जन्मदिन नई दिल्ली में मनाया गया । इसमें लगातार , मंजुल भारद्वाज लिखित एवं निर्देशित ३ विशेष कलात्मक ( Classic and Artistic ) नाटकों की प्रस्तुति हुई - पहले दिन ' गर्भ ' - जो मनुष्य को मनुष्य बनाये रखने का संघर्ष है , दूसरे दिन ' अनहद नाद - Unheard Sounds of Universe ' - जो कलात्मक मंथन प्रक्रिया से कला और कलाकार को उत्पादिकरण से उन्मुक्त करता है और तीसरे दिन ' न्याय के भंवर में भंवरी ' - शोषण और दमनकारी पितृसत्ता के खिलाफ न्याय , समता और समानता की हुंकार है ।




          सरकारी अनुदान और राज आश्रित की ' जड़ और गतिहीन ' रंगभूमि पर ' थिएटर ऑफ रेलेवंस ' के कलाकारों ने अपने कलात्मक सात्विक पहचान के साथ थिएटर ऑफ रेलेवंस की ' प्रयोगशील, जन सरोकारी और कलात्मक ' रंगभूमि को " राजधानी " में स्थापित किया है । और यही थिएटर ऑफ रेलेवंस कलासाधकों का साध्य है । थिएटर ऑफ रेलवंस ने अपने नाट्य प्रस्तुतियों से सतत जनता को नई कलात्मक दृष्टि प्रदान की है । इस दृष्टि को साधने के लिए सर्वप्रथम कलाकारों ने अपने आप को चिंतन , मनन , मंथन , व्यक्तित्व निर्माण की प्रक्रियाओं में खंगोला । इन प्रक्रियाओं से निर्मित सोच को फैलाने के लिए हर पल को चैतन्य अवस्था में जीया , हर दिन चैतन्य अभ्यास किया , अपनी आवाज़ , शरीर , विचार को परफार्मिंग स्तर पर तैयार किया और उससे अर्जित ज्ञान को अपने जीवन में आत्मसाथ किया । 

          थिएटर ऑफ़ रेलेवंस नाट्य दर्शन का उद्देश्य है नक़ाब उतारना और वास्तविकता से परिचित कराना... और कला मनुष्य को मनुष्य बनाये रखने का एकमात्र जरिया है । थिएटर ऑफ़ रेलेवंस के नाट्य सिद्धांत ने कला की प्रस्थापित अवधारणाओं को तोड़ कर अपनी नयी पहचान स्थापित की है , और यह पहचान एक रंग आंदोलन का रूप लेकर 12 अगस्त 1992 से  अब तक गली , गावों , शहरों , देश - विदेशों में अपना अस्तित्व कायम करती आगे बढ़ रही है । नाटक या रंगकर्म यह केवल रंजन का माध्यम नहीं है बल्कि अपनी सशक्त एवं बौद्धिक अभिव्यक्ति से दर्शकों के मस्तिष्क में हो रही मंथन प्रक्रिया को उत्प्रेरित कर , उन्हें अपने साथ रचनात्मक बदलाव के लिए जोड़ना और तैयार करना है । 

" थिएटर ऑफ़ रेलेवंस नाट्य उत्सव 2017" - 10 अगस्त , मुक्तधारा ऑडिटोरियम , नई दिल्ली 

नाटक - " गर्भ "



           नाटक " गर्भ " यह एक संघर्ष है - अपने अस्तित्व के निर्माण का , मनुष्य का मनुष्य बने रहने का , मानवता को बचाये रखने का , अपने समाज के बने बनाये विचारधारणाओं को तोड़ कर स्वयं को देखने का और दुनिया / विश्व को खूबसूरत बनाये रखने का । यह नाटक एक सकारात्मक नजरिया निर्माण करता है , सदियों से चली आ रहीं परम्पराओं , रूढ़िवादी संस्कार , समझ , वैचारिक जकड़न जो जन्म के संयोग पर हमारे साथ जन्म लेती हैं और चाहे मानव कितनी भी कोशिश करे यह साथ नहीं छोड़ती , इन्हीं जड़ताओं को तोड़ कर अपने को उन्मुक्त करता है " गर्भ " । नाटक का आरम्भ ब्रम्हांड से होता है...  ब्रह्माण्ड यह लौकिकता से सम्पन्न है और पृथ्वी की सृजना इसी लौकिकता से निर्मित प्राकृतिक तत्वों से हुई है । पानी , हवा , मिटटी , अग्नि और पृथ्वी से सृजा यह जीवन एक लौकिक शक्ति का आलौकिक अनुभव देता है । 

          नाटक की प्रस्तुति में विचार , कल्पना , ऊर्जा एवं शरीर का अद्धभूत सात्विक मिलन है । कल्पना से नाटक की शुरुवात होते हुए , दर्शकों को ब्रह्माण्ड का दर्शन कराती है और धीरे धीरे अपने नाभि से जोड़ती है । एक एक कोषाणु का निर्माण होना , उससे बना शरीर , उसका मस्तिष्क और उस मस्तिष्क में दौड़ते विचार , प्रश्न , भावनाएं और अस्तित्व का संघर्ष इन सभी दायरों से दर्शक गुजरता है और अपने आप को छान कर हर पल शुद्ध करता है । अपने माँ के गर्भ से जन्मे इस मनुष्य को जो मानवता के मूल्यों से परिपूर्ण है , उसे अपने जीवन में अनगिनत मानसिकताओं से जूझना पड़ता है जैसे - धर्म , जात , नस्ल , रंग , लिंग , भाषा , संस्कार , परम्पराएं और समाज  । यह चुनौतियाँ यहीं नहीं रूकती... आगे शिक्षा , विज्ञान , रोज़गार , जीने का अधिकार , सत्ता के मुताबिक रेंगना और मृत्यु तक जीवन को ढोते रहना । और कहीं इस मनुष्य ने अपने जीने के अधिकार को स्पष्ट करने की जुर्रत की , तो उसे उसी पल यह बता देना की सोचना , विचार करना , निर्णय लेना ये केवल और केवल शोषणकारी , सत्ताधारी , पूँजीवादी ( लॉर्ड्स ) और ताकतवर लोगों का काम है .... जिसके पास जितनी संपत्ति की ताकत वो उतना बलशाली और शोषक , चाहे इसमें आम इंसान का जीवन पीस क्यों न जाए । 

          इस नाटक की शुद्धता इसका संतुलन है । लेखक ने बखूबी से सपने और वास्तविक जीवन को एक कलात्मक आकर में सरंचित किया है  । वाकई अपने सपनों को वास्तविकता के आधार पर आव्हान करना और उन्हें अमल में लाना यह बड़ी चुनौती है  । सपनों को पूरा करने का प्रोत्साहन , चुनौतियों से लड़ने का जज़्बा , संघर्ष का आनंद और जीतने का सुकून इन सभी स्तरों पर प्रेक्षक अपने आप को देखता है और भावनात्मक एवं वैचारिक सतह पर पुलकित हो जाता है । " गर्भ " नाटक यह उत्प्रेरक की भूमिका निभाता है , जहाँ  कला के माध्यम से इस विश्व को मानवीय , बेहतरीन और शांतिप्रिय बनाने की सोच दर्शकों में जगे । जहाँ कलाकार स्वयं को सर्जक समझें और उनके गर्भ से ऐसे दर्शक जन्म लें जो कला को आत्म साक्षात्कार  का माध्यम मानें , उपभोग का साधन नहीं ।

          कलाकारों ने मस्तिष्क में प्रकट होते विचारों को दृश्य में प्रस्तुत कर दर्शकों के अलग अलग मानसिकताओं को खड़ा , जीवित किया । उनकी अभिनय शैली , आशावाद , निरंतर होते बौद्धिक प्रहार और अंत में नीला भगवत के संगीत से सजे... खूबसूरत है जिंदगी के स्वरों एवं नृत्य ने दर्शकों के मनोभाव को स्पर्श किया और अपने साथ एक अविस्मरणीय रिश्ता कायम किया है । जीवन के हर पल को जीने की बात है.. हर पल के सौंदर्य को अपने वैचारिक दृष्टि से अनुभूत करने की बात है।







" थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य उत्सव 2017 " - 11 अगस्त , मुक्ताधारा ऑडिटोरियम , नई दिल्ली

नाटक - " अनहद नाद - Unheard Sounds of Universe "



          थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य दर्शन अपने बदलाव की प्रक्रिया में नए नए कलात्मक तरीके खोज कर इस विश्व में अपनी जगह सृजित कर रहा है । और काल को अपनी सात्विक कलात्मकता से , नूतन आकार दे रहा है । नया आकर यानि जड़ हो चुकी प्रस्थापित व्यवस्था को तोड़ना और नई रचना बनाना । इसी बदलाव की यात्रा में जन्म लिया है नाटक " अनहद नाद - Unheard Sounds of Universe " ने , जो कला की सात्विकता पर भाष्य करता है और कलाकारों को वस्तुकरण से उन्मुक्त करता है ।

          ' अनहद नाद ' यह विषय को समझने और मनन करने के लिए पहले चिंतन प्रक्रिया होनी आव्यश्यक है । इस प्रक्रिया में मस्तिष्क के अंदर की बंजर जमीन को जोता जाता है , उसमें कलात्मक बीज बोए जाते हैं , उन्हें थिएटर ऑफ रेलेवंस की प्रक्रिया से सात्विक पोषण मिलता है और फिर उगती है फसल ऐसे कलाकारों की जो अपनी वैचारिक एवं सृजनात्मक शक्ति से  कलाजगत का निर्माण करें । दरअसल यह नाटक मात्र एक प्रस्तुति नहीं है , अपने अनुभवों , कल्पनाओं , सपनों को जीवीत कर उन्हें रंगमंच पर जीना है । अपने आप से सवांद करना है यानि अपने अंदर के नाद को सुनना है जो व्यवहारिकता में दब जाता है ।

          ऐसी कला प्रस्तुति जो हमें उन्मुक्त ना करे , वैचारिक स्तर पर हमें झकझोरे नहीं , कलात्मक चिंतन प्रक्रिया को शुरू होने से पहले ही हमें नुमाइश की मृगतृष्णा दिखाकर व्यक्तित्व बनाने की प्रक्रिया को कुचल दे , उसका चेतना निर्माण करने में कोई योगदान नही । वास्तविक दौर में नाटक को मनोरंजन की उपमा दी गयी है , 1990 के बाद कि दुनिया " खरिदो और बेचो " इस पूंजीवादी षडयंत्र के दलदल में फंस चुकी है । कोई कितना भी प्रयास करे यह व्यवस्था उसे और अंदर खिंचती है । थिएटर ऑफ रेलेवंस की प्रक्रिया एक मंथन है और नाटक " अनहद नाद " कलात्मक मौलिक प्रक्रियाओं को समझने और खंगोलने की प्रक्रिया है । जहां नाटक व्यक्तिकेंद्रित होने के बजाए , समग्रता से व्यक्तित्व का निर्माण करता है .... जहां कलाकार अभिनय करने तक सीमित नही होतें , वे अपने नाटक से अर्जित ज्ञान , तत्वों को अपने जीवन में अमल में लातें हैं और अपने जीवन तथा अपने नाटक के मालिक होते हैं ।

          थिएटर ऑफ रेलेवंस के तत्व अनुसार प्रेषक / दर्शक यह सशक्त एवं सर्वप्रथम रंगकर्मी है इसीलिए वे रंगप्रेक्षक कहलातें हैं । " अनहद नाद " के कलाकार , रंगमंच पर नही दर्शकों के मस्तिष्क के विचार मंच पर अपनी प्रस्तुति करते हैं । इसीलिए नाटक सभी को अपना लगने लगता है , और नाटक के कलाकारों के साथ साथ प्रेक्षकों की भी अलग यात्रा शुरू होती है ।



          " अनहद नाद " यह नाटक प्रेक्षकों के लिए एक " पवित्र , सात्विक और शुद्ध " कला का स्वरूप है जो यथार्थ में जीवित है । कला के नाम पर तथाकथित अभिव्यक्तियाँ केवल और केवल उपभोग की सामग्री बन चुकी हैं , इनमें ना नयेपन की खोज है , ना कलात्मक सुकून , ना दृष्टि संपन्नता । नाटक " अनहद नाद " ने प्रेक्षकों के भीतर की रुमानियत से रूबरू किया और नाट्य संकल्पना की परिभाषा बदल दी। यह नाटक एक सत्संग है जहां सभी अपने मनोभाव को खुलेपन के साथ अभिव्यक्त कर सकते हैं । थिएटर ऑफ रेलेवंस नाट्यदर्शन के अंतर्गत नाटक , जनचेतना का निर्माण करते हैं , जहां अबतक के नाट्यविशेषज्ञ नहीं पहुंच पाए वहां थिएटर ऑफ रेलेवंस के नाटकों ने बदलाव का बिगुल बजाया है ।



          नाटक की रूप - रेखा , संगीत , रचना , शब्द उपुयोग , विचार , कलात्मक ऊर्जा और दृश्य रचना यही " अनहद नाद " का नाट्य सौंदर्य है। पंछियों का चहचहाना , नदी का प्रवाह , जंगल , बर्फ , बाढ़ , अजगर , बारिश और हिम के आंचल में अपनी दृढ़ता से खड़ा , अडिग एवरेस्ट पर्वत इन सभी के समावेश ने मनुष्य के प्रकृति को प्रकृति से मिलवाया है , और मानवीय संवेदना को अमानवीय एवं कृत्रिम बनानेवाली मानसिकता को झकझोरा है । अपने गंतव्य को खोजने की बात है , अपनी अंदर की आवाज़ को सुनने और सुनाने की बात है । जीने के अर्थ को समझना और लक्ष्य को सामने रखते हुए सजगता से चैतन्य पराकाष्ठा को साधना यही जीवन का मकसद है । और कला में मानवीय विष को पीने की ताक़त है।

हम हैं !!

लेखक एवं निर्देशक - मंजुल भारद्वाज ( विश्वविख्यात रंगचिंतक एवं दार्शनिक ) 

कलाकार - अश्विनी नांदेडकर , सयाली पावसकर , कोमल खामकर , योगिनी चौक , तुषार म्हस्के 

संगीत - नीला भागवत ( गर्भ )
           अश्विनी नांदेड़कर , सायली पावसकर , कोमल खामकर , योगिनी चौक , तुषार म्हस्के ( अनहद नाद - Unheard Sounds of Universe )

प्रकाश योजना - संकेत आवळे 

" थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य उत्सव 2017 " - 12 अगस्त , म. ल. भारतीय ऑडिटोरियम , लोधी एस्टेट , नई दिल्ली

नाटक -  " न्याय के भंवर में भंवरी "



          हर मनुष्य को अपने जीने का संघर्ष करना होता है , लेकिन समाज में महिला को केवल जीने का ही नही उसके अस्तित्व का भी संघर्ष करना पड़ता है । इस पितृसत्तात्मक मानसिकता ने महिला को संपत्ति की जगह रख कर उसे केवल वस्तु तक मर्यादित किया है । नाटक " न्याय के भंवर में भंवरी " का अर्क यही है , अपने आप पर होते लैंगिक , सामाजिक , मानसिक , शारीरिक शोषण से मुक्त होना और अपने दृढ़ इच्छाशक्ति से अपने अस्तित्व के लिए लड़ते हुए इस विश्व को न्याय और नीतिसंगत बनाना ।



           इस नाटक की प्रस्तुति म. ल. भारतीय ऑडिटोरियम , लोधी एस्टेट में हुई , जहां विशेषकर जागतिक प्रस्तुतियां की जाती हैं । इस नाट्य प्रस्तुति को देखने के लिए विशेष प्रेक्षक मौजूद रहें - गांवों , कस्बों की साधारण महिलाएं , सर पर घुंगट , गले में विवाह पश्च्यात पहना हुआ पट्टा (मंगलसूत्र) , सौभाग्य के सारे अविष्कारों के नीचे दबी और स्वयं का विज्ञापन करती हुई " महिलाएं " , जेंडर का प्रशिक्षण देने के नाम पर अपना पेट भरने वाले सामाजिक कार्यकर्ता , पुरुष का नक़ाब पहने हुए " मर्द " और जिज्ञासु एवं उत्सुक थिएटर ऑफ़ रेलेवंस रंगदर्शक ।



           नाटक की संकल्पना , " मर्दानगी " वाली मानसिकता को चुनौती देती है क्योंकि यह नाटक पुरुषों और औरतों पर नही बल्कि इनका शोषण करने वाली मर्द मानसिकता पर भाष्य करता है । इस पितृसत्तात्मक कुचक्र के खेल में केवल महिला नहीं पुरुष भी रौंदा जाता है क्योंकि वो मर्दों वाले नियम को नही समझता । मर्दानगी की मानसिकता "सत्ता और संपत्ति" पर टिकी है , और यही वो 2 बिंदु हैं जिसने इंसानियत को खत्म कर दिया । लालच , हवस , स्वार्थ , लोभ बढ़ता गया और मानवता छोटी होती चली गयी । इस सत्ता के खेल में फंसा पुरुष और शिकार हुई महिला , और तृतीया पंथी हाशिये से बाहर। नाटक के लेखन से पता चलता है की लेखकने समाज की अति सुक्ष्म विषयों को तथ्य के साथ सम्प्रेषित किया है । लेखक जेंडर विषय के प्रति संवेदनशील है , दोषारोपण नहीं समाज की सही बीमारी की तफ्तीश , केवल सवाल नहीं तथ्य के साथ वैचारिक स्पष्टता एवं उन प्रश्नों का सही समाधान भी नाटक में सूचित किया है ।



          औरत की पहचान उसके शरीर से परे उसके अस्तित्व में है , व्यक्तित्व में है । वो एक सृजन शक्ति है , निर्मल प्रकृति है । नाटक की एकमेव कलाकार " बबली रावत " ने प्रस्तुति को परिपक्वता के साथ जिया , विचार को दर्शकों तक पहुँचाने में वे यशस्वी रहीं , अपने अभिनय कौशल से उन्होंने सारी महिलाओं में भंवरी की ज्वाला जलाई और अंत में एक ही बुलंद आवाज़ थी - " मैं तो लहे की बनी हूँ... पक्की दृढ़ इच्छाशक्ति की हूँ  " । आज के युग में जहाँ " सच्चाई " का नाम " दंड " है, वहां इतनी वैचारिक स्पष्टता के साथ , अपने कार्य से प्रतिबद्ध और शोषणकारी सत्ता के खिलाफ आवाज़ उठाने वाले विद्रोही कलाकार कौन और कहाँ है ? दिल्ली के सांस्कृतिक भूमि पर एक नया इतिहास रचा है थिएटर ऑफ़ रेलेवंस ने । इन कलासाधकों का न कोई विशेष धर्म है , न जात , न रंग है , न विशेष भाषा ..... ये सर्वव्यापी , सार्वभौमिक , यूनिवर्सल हैं । यह रंगमंच के साथ साथ दर्शकों के मस्तिष्क में प्रवेश (entry) करतें हैं , लेकिन इनका प्रस्थान (exit) नहीं होता !!

लेखक एवं निर्देशक - मंजुल भारद्वाज ( विश्वविख्यात रंगचिंतक एवं दार्शनिक ) 

कलाकार - बबली रावत 

संगीत - अश्विनी नांदेड़कर , सायली पावसकर , कोमल खामकर , योगिनी चौक , तुषार म्हस्के ( न्याय के भंवर में भंवरी )

प्रकाश योजना - संकेत आवळे 

रंगाप्रेक्षकों से संवाद 



          इन तीन दिन की रंग प्रस्तुति की विशेषता थी ' हॉउसफुल ऑडियंस ' , जी हां रंगप्रेक्षकों ने हमारा साथ दिया । यानि जहां नाटक को देखने के लिए विशेष ' एंट्री पासेस ' , अपने ही जान पहचान वालों को बुलाना , नाट्यगृह के कुरचियों को भीड़ से भरना और यह ऐलान करना कि थिएटर हाउस फुल है इस षडयंत्र / झूठ को थिएटर ऑफ़ रेलेवंस के रंगकर्मियों ने तोड़ा और अपने कलात्मक चिंतन से , साधना से , तपस्या से और विचारों से जनता को जोड़ा और नये काल का निर्माण किया , यानि हमारा नाटक दर्शकों ने अपनाया जिसमें समीक्षक , नाट्य प्रेमी , तथाकथित नाट्याचिन्तक , नाटक के नवोदित कलाकार , राजकीय क्षेत्र के दार्शनिक सभी सहभागी थे ।

          नाट्य शैली किस प्रकार की हो , लेखन में कौनसे विचार सम्प्रेषित होने आवश्यक हैं , नाटक लिखते समय कौनसे विषयों का अभ्यास होना आवश्यक हैं , अभिनय और संहिता के शब्दों का मिलन , दृश्य से विचार को ठोस रूप देना , आवाज़ के संगीत में मोक्ष मिलना , तकनीक की सीमाओं तक सिमित न रहते हुए स्वयं संगीत , नेपथ्य , रूप रेखा की रचना करना , व्यक्तिगत से शारीरिक , मानसिक , भावनिक , आत्मिक , लैंगिक और फिर सामाजिक , शैक्षणिक , पारिवारिक , राजनैतिक और सार्वभौमिक स्तर पर विचार मंथन करना और फिर उनकी प्रस्तुति करना । 

          थिएटर ऑफ़ रेलेवंस का मकसद है कला के मूल उद्देश्य को फैलाना - मानवीय विष को निष्क्रिय करना । अपनी सांस्कृतिक विरासत को बचाये रखना और उसकी सात्विकता से ऐसे कलाजगत का निर्माण करना जिसमें मानवता और प्रकृति का संतुलन हो , सौहार्द हो , कलात्मकता हो । जहाँ शन्ति के नाम पर युद्ध न हो , समानता के नाम पर अत्याचार न हो , शिक्षा के नाम पर व्यापार न हो , अध्यात्म के नाम पर अंधश्रद्धा न हो , राजनीती के नाम पर जुमलेबाजी न हो और कला के नाम पर बाजारीकरण न हो । 



सत्यमेव जयते ....कलामेव जयते !!

थिएटर ऑफ़ रेलेवंस अभ्यासक एवं परफ़ॉर्मर 
कोमल खामकर ( कठोर )